Juices For Kidney Stones | किडनी स्टोनच्या समस्येत उपयोगी आहेत ‘हे’ 3 ज्यूस, आजपासूनच डाएटमध्ये करा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Juices For Kidney Stones | मुतखडा किंवा किडनी स्टोन (Kidney Stone), ज्यामध्ये किडनीच्या आत छोटे किंवा मोठे स्टोन तयार होतात. किडनीशी संबंधित समस्या (Kidney Problems) खूप वेदनादायक असतात. यातील एक समस्या म्हणजे किडनी स्टोन ची समस्या आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मुतखडा होतो तेव्हा त्याला खूप वेदनादायक स्थितीला सामोरे जावे लागते (Juices For Kidney Stones).

 

किडनी स्टोनच्या बाबतीत, व्यक्तीने आपल्या आहाराची विशेष काळजी (Special Diet Plan) घ्यावी, अन्यथा हा त्रास आणखी वाढू शकतो. किडनी स्टोनची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही या हेल्दी ज्यूस (Healthy Juice) चा आहारात समावेश करू शकता (Juices For Kidney Stones).

 

हे 3 ज्यूस सेवन केल्याने कमी होऊ शकते किडनी स्टोनची समस्या (Drink these juices to get rid of kidney stones)

1. लिंबाचा ज्यूस (Lemon Juice) –
लिंबू व्हिटॅमिन सीचा (Vitamin C) सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. लिंबात सायट्रिक अ‍ॅसिड (Citric Acid) असते. किडनी स्टोनमध्ये लिंबाच्या ज्यूसचे सेवन करून या समस्येपासून आराम मिळू शकतो.

2. तुळशीचा ज्यूस (Basil Juice) –
आयुर्वेदात तुळशीला खूप फायदेशीर मानले जाते. तुळशीतील पोषक तत्व शरीराला अनेक फायदे प्रदान करतात. तुळशीच्या पानांचा ज्यूस मध (Honey) आणि पाण्यात मिसळून प्यायल्याने किडनी स्टोनच्या समस्येत (Kidney Stone Problem) आराम मिळतो.

 

3. टोमॅटोचा ज्यूस (Tomato Juice) –
टोमॅटो (Tomato) ही अशीच एक भाजी आहे जी जवळपास प्रत्येक घरात तयार केली जाते. टोमॅटोमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते.
ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होण्यास मदत होते. किडनी स्टोनमध्ये टोमॅटोचा ज्यूस मीठ (Salt) आणि मिरी पावडरमध्ये मिसळून पिऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Juices For Kidney Stones | these three juices are helpful in the problem of kidney stones

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Post Office PF LPG Rules Change | एक एप्रिलपासून बदलतील Post Office, PF, LPG संबंधीत ‘हे’ नियम, सामान्य जनतेवर होईल ‘हा’ परिणाम; जाणून घ्या

 

Brain Health | रोजच्या ‘या’ 5 अ‍ॅक्टिव्हिटीजने आपला ब्रेन ठेवू शकता हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

 

Blood Sugar कंट्रोल करण्यात प्रभावी आहे सत्तू, ‘या’ पध्दतीनं करावं सेवन, जाणून घ्या

 

Pune Crime | पोलीस आयुक्तांकडेच मागितली खंडणी ! IPS कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन खंडणीखोराला केले मध्यरात्री अटक (व्हिडिओ)