‘या’ अभिनेत्याला ‘खुल्लमखुल्ला’ ‘KISS’ करतानाचा फोटो शेअर करत ‘ज्वाला गुट्टा’नं जगजाहीर केलं ‘नातं’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा तिच्या प्रोफेशनल लाईफइतकीच पर्सनल लाईफला घेऊनही चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा ती आपल्या रिलेशनशिपला घेऊन चर्चेत आली आहे. सध्या ती एका अभिनेत्यासोबत नात्यात आहे. याबाबत तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.

ज्वालानं तमिळ अभिनेता विष्णु विशालसोबतचे काही फोटो इंस्टावरून शेअर केले आहेत. तिचे फोटो पाहून चाहत्यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका फोटोत तर विष्णु ज्वालाला किस करतानाही दिसत आहे. नववर्षाच्या निमित्तानं ज्वालानं आपलं नात जाहीर केलं आहे. काही वर्षांपूर्वी टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन सोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. परंतु आता मात्र तिनं विशालसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे.

https://www.instagram.com/p/B6v0karAV49/

ज्वालानं ट्विटरवरही विष्णुसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. दोघेही फोटोत खूपच रोमँटीक दिसत आहेत. चाहत्यांनाही दोघांचे रोमँटीक फोटो खूप आवडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विष्णु आणि ज्वाला नात्यात असल्याची चर्चा होती. आतापर्यंत दोघांनी याबाबत मौन धारण केलं होतं. अखेर दोघांनी या चर्चांना पूर्ण विराम देत आपलं नातं जगजाहीर केलं आहे.

ट्विटरवर फोटो शेअर करताना ज्वाला म्हणाली, “My Baby. Happy New Year. @TheVishnuVishal”

विष्णु विशाल कोण आहे ?
विष्णु विशालबद्दल बोलायचं झालं तर विष्णु फेमस तमिळ अभिनेता आहे. 2009 साली विष्णुनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर विष्णुचं एक लग्न झालं आहे. 2011 साली रजनी नटराजन सोबत त्यानं लग्न केलं होतं. परंतु नंतर दोघे वेगळे झाले. ज्वालाचंही बॅडमिंटनपटू चेतन आनंद सोबत लग्न झालं होतं. काही वर्षांपूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला आहे.

https://www.instagram.com/p/Bo3WeO1FH0f/

https://www.instagram.com/p/Bn559_TBAT-/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !