Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

पुणे : Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा (Phule Wada) येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil)

यावेळी माजी आमदार दिपक पायगुडे (Deepak Paigude), बाळासाहेब आमराळे (Balasaheb Amrale), हेमंत रासने (Hemant Rasane), गणेश बिडकर (Ganesh Bidkar) आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी महात्मा फुले यांच्या निवास्थानी असलेल्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण केला.
त्यानंतर त्यांनी महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी
मास्टर शेफ विष्णू मनोहर (Master Shape Vishnu Manohar) यांच्या हस्ते मिसळ बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.

पालकमंत्री पाटील यांनी भिडेवाडा (Bhide Wada) येथेही भेट देऊन महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला वंदन केले.

Web Title :-  Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | Guardian Minister Chandrakant Patil’s greetings to Mahatma Jotirao Phule on his birth anniversary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?

Diabetes Control | अचानक वाढली ब्लड शुगर तर तात्काळ करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

Sugar Content In Sugarcane Juice | गोड ऊसाच्या रसामध्ये किती प्रमाणात साखर असते?; जाणून घ्या सविस्तर