Kajal Aggarwal Latest Photoshoot | मुलाच्या जन्मानंतर काजल अग्रवालनं केले सिझलिंग फोटोशूट, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे वाढले ठोके..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kajal Aggarwal Latest Photoshoot | दक्षिणात्य आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. काजलनं अभिनयासोबतच आपल्या फॅशनबद्दल अनेक लोकांना वेड लावलं आहे. ती सध्या मोठ्या पडद्यापासून लांब असून देखील चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणताही बहाणा सोडत नाही. तिनं नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, तिच्या लेटेस्ट फोटोनं (Kajal Aggarwal Latest Photoshoot) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

 

 

काजलनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Kajal Aggarwal Instagram Photo) ती प्रचंड प्रमाणात सुंदर दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये काजलने मल्टीकलरचा ड्रेस घातला आहे. तिच्यावर हा ड्रेस अत्यंत सुंदर (Kajal Aggarwal Beautiful Look) दिसत आहे. फोटोमध्ये ती कॅमेरा समोर एकापेक्षा एक अशी बोल्ड पोज (Kajal Aggarwal Superbold Pose) देताना दिसत आहे.

 

 

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी काजलनं लाइट मेकअप केला आहे. तिच्या सौंदर्यावरून अनेक नेटकऱ्यांच्या नजरा हटत नाहीये.
व्हायरल फोटोनं (Kajal Aggarwal Latest Photoshoot) अनेक नेटकऱ्यांची मनमोहून घेतली आहे.
आपल्या केसांची सुंदर अशी पोनी बांधून चाहत्यांना आकर्षून घेतलं आहे.
हातातील अंगठीने तिच्या रूपाची (Kajal Aggarwal Killer Look) शोभा वाढली आहे.

 

 

दरम्यान, काजलच्या या फोटोवर (Kajal Aggarwal Hot Photo) अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
या फोटोवर जवळपास 7.26 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
तसेच कमेंट्समधून कित्येक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

https://www.instagram.com/p/CdSYs-YhrTp/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title :- Kajal Aggarwal Latest Photoshoot | kajal aggarwal looks stunning and bold in multi coloured dress shares photos post delivery see here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा