मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री काजल अग्रवाल आपल्या स्टायलिश फोटोंसाठी नेहमीच चर्चेमध्ये असते. काजल सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिचे अनेक सेक्सी फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिचे स्वीमिंग पूलमधील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. काजलचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये काजल निवांत पाण्यात थांबलेली दिसत आहे. मोकळे केस आणि मीनिमल मेकअपमध्ये काजल खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री काजल अग्रवाल आपल्या स्टायलिश फोटोमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. काजलने तिचा यावर्षीचा बर्थडे दुबईमध्ये खूपच स्पेशल पद्धतीने साजरा केला होता. तिने दुबईमध्ये एका प्रायव्हेट जूमध्ये प्राण्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला होता. तिच्या बर्थडेचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तिच्या चित्रपटाबद्दल बोलायचे म्हणले तर, काजल तेलगू चित्रपट ‘सीता’ मध्ये दिसून आली होती पण या चित्रपटाला यश मिळाले नाही.
काजल अग्रवालने चित्रपट ‘क्यू! हो गया ना’ मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटामध्ये तिचा छोटा रोल होता. यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. जसे की, ‘सिंघम’ आणि ‘स्पेशल २६’ मध्ये काम केले होते. ‘स्पेशल २६’ मध्ये मुख्य भूमिकेत तिच्यासोबत अक्षय कुमार होता. चित्रपटामध्ये दोघांची अॅक्टिंग लोकांना खूप आवडली होती.
स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?
स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत
चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या
सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या
केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या