ब्लॅक ड्रेसमध्ये काजल अग्रवालचा लूक पाहून चाहते झाले दिवाने…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टॉलिवूडची सुपहिट अभिनेत्री काजल अग्रवाल आपल्या बोल्ड आणि सेक्सी फोटोसाठी चर्चेत असते. सतत इंटरनेटवर काजलचा बोल्ड आणि सेक्सी लुक व्हायरल होत असतो.

https://youtu.be/Lcj9fG_UmJA

काजल तिच्या अभिनयाबरोबरच आपल्या सौंदर्यासाठी देखील चर्चेत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काजल ब्लॅक कलरच्या सेक्सी गाउनमध्ये दिसत आहे.

तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खुप पसंतीस पडला आहे. तिचा सेक्सी व्हिडिओ चाहते सारखेच पाहत आहेत.

https://youtu.be/jS1yzXYJ-sw

काजलने ब्लॅक ड्रेससोबत सुंदर मेकअप कॅरी केला आहे. या मेकअपमध्ये काजल खुपच आकर्षित दिसत आहे.

https://youtu.be/mJkFtfD4Fbs

काजलने नुकतेच सेक्सी फोटोशुट केले आहे. हे फोटो खुपच व्हायरल होत आहे.

https://youtu.be/413SccNWVaE

काजल नेहमीच सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. चाहत्यांसाठी ती वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खुप आवडतो.

काजलने २००७ मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ साउथ चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली.

२००७ ‘चंदमामा’ चित्रपट बॉक्सऑफीसवर सूपरहिट ठरला होता. चित्रपटात नंबर १ अभिनेत्री म्हणून काजलला मानले जाते.