Kamaal Khan ने Salman Khan ला दिली धमकी, म्हणाला – ‘करियर बरबाद करेन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कमाल आर. खान Kamaal Khan (केआरके) सध्या खुप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने Salman Khan कमालच्या विरूद्ध केस दाखल केली होती आणि आता कमाल खान आपल्या ट्विटमध्ये कुणाचेही नाव न घेता त्याचे करियर बरबाद करण्याची धमकी देत आहे.

कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा

सलमानच्या चित्रपटाचा केला होता रिव्ह्यू
काही दिवसांपूर्वी कमाल आर. खानने Kamaal Khan राधे चित्रपटाचा रिव्ह्यू करत सलमान खानवर Salman Khan निशाणा साधला होता. कमाल आर. खानने म्हटले होते की, सलमान खानचा हा चित्रपट कमी दर्जाचा आहे. हे वक्व्य समोर आल्यानंतर सलमान खानने कमाल आर. खानच्या विरूद्ध केस दाखल केली आहे. मात्र, सलमान खानच्या लीगल टीमने केस दाखल करण्याचे कारण वेगळे सांगितले.

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा जेजुरी येथे सन्मान

बीईंग ह्यूमन विरूद्ध ओकली होती गरळ
सलमान खानच्या लीगल टीमने दावा केला आहे की, सलमान खानच्या बीईंग ह्यूमन ब्रँडविरूद्ध त्याने गरळ ओकली होती. ज्यामुळे सलमान खानला नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले आहे. राधे चित्रपटाशी या केसचा काहीही संबंध नाही. त्यानंतरच केआरके चर्चेत आहे. याच दरम्यान कमाल आर. खानने पुन्हा एकदा सलमान खानवर हल्लाबोल केला आहे.

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

ट्विट करून दिली धमकी
कमाल आर. खानने दावा केला आहे की, तो दबंग खानला बरबाद करू शकतो. आपल्या ट्विटमध्ये सलमान खानचे नाव न घेता कमाल आर खानने लिहिले की, त्यांनी अनेक लोकांचे करियर बरबाद केले आहे. जो त्याच्याविरूद्ध बोलला, तो बरबाद झाला आहे. आता मी त्याचे करियर बरबाद करेन. मी या माणसाला रस्त्यावर आणेन.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’