पुन्हा एकदा ‘लगीन’ गाठ बांधणार ‘ही’ TV वरील ‘HOT’ अभिनेत्री, स्वतः शेअर केली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस काम्या पंजाबी पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार आहे. नुकतंच तिने शलभ दंगसोबत असणारं आपलं नातं ऑफिशियल केलं. दोघं रिलेशनशिपमध्ये असताना गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या. यावर आता काम्यानं मौन सोडलं आहे.

View this post on Instagram

I m sexy n i know it 😈

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

एका मुलाखतीत बोलताना काम्यानं सांगितलं की, लवकरच ती शलभसोबत लग्न करणार आहे. ती नेमकं कधी लग्न करणार आहे हे सांगणं मात्र तिनं टाळलं. काम्या म्हणाली, “मी लग्न कधी करत आहे याचा खुलासा मी करू शकत नाही. परंतु हो लग्नाची तयारी मात्र सुरू आहे. आम्ही खूपच उत्साहीत आहोत. मी मित्रमंडळीला आधीच सांगितले आहे की, त्यांनी तयारी करावी.” पुढे बोलताना काम्या म्हणाली, “माझा घटस्फोट झाला असेल आणि मी सिंगल मदर असेल तर याचा अर्थ असा होतो का की, माझ्यात काही कमी आहे?”

काम्यानं 2003 साली बिजनेसमन बंटी नेगीसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 10 वर्षांनंतर 2013 मध्ये हे लग्न तुटलं. दोघेही वेगळे झाले. काम्याला 10 वर्षांची मुलगी आहे.

काम्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर सध्या काम्या शक्ति अस्तित्व के अहसास की ही मालिका करत आहे. यात तिची नकारात्मक भूमिका आहे. गेल्या एक दशकापासून काम्या इंडस्ट्रीत सक्रिय आहे. बनूं मैं तेरी दुल्हन, मर्यादा- लेकिन कब तक अशा अनेक मालिकेतील तिच्या भूमिका चर्चेत राहिल्या आहेत.

View this post on Instagram

❤️ @shalabhdang

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

View this post on Instagram

Few moons back 🥰 #2014

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

View this post on Instagram

🖤

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

View this post on Instagram

Goodbye #2018

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like