Video : बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या लोकसभा निवडणुक लढणार आहेत. त्यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली असून कांचन कुल यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानत जनतेची सेवा करणार असल्याचं म्हटलं आहे.

[youtube https://www.youtube.com/watch?v=dXIreApOgvA]