अभिनेत्री कांची सिंहचा बिकिनीवरील बोल्ड ‘लुक’ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री कांची सिंह सध्या आपला बॉयफ्रेंड रोहन मेहरा याच्यासोबत हॉलिडे एन्जॉय करत आहे. कांचीने या हॉलिडेचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

View this post on Instagram

☀️🌴🌊Tropical State Of Mind 🌊🌴☀️

A post shared by Kanchi Singh ✿ (@kanchisingh09) on

या फोटोमध्ये कांची बीचवर बिकिनी घालून बोल्ड अंदाजामध्ये दिसून येत आहे. रिपोट्सनूसार, कांची अनेक दिवस आपले वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत होती. तिने आत्तापर्यंत ८ किलो वजन कमी केले आहे. फोटोमध्ये कांची ट्रांसफॉर्मेशन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

कांची आणि रोहन सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये बहिण आणि भावाची भूमिका साकारत होते. या शोमधून कांची आणि रोहनची मैत्री खूपच चांगली झाली आणि हळू-हळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

शो दरम्यान अनेकदा दोघांचे रोमॅंटिक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या शोमध्ये रोहन आणि कांचीने भाऊ-बहिणीची भूमिका साकारताना अनेकदा दोघांना डेट करताना पाहून युजर्सने त्यांना ट्रोल केले होते.

रोहनने हा शो सोडल्यानंतर बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. या शोमध्ये एन्ट्री करण्याआधी कांचीसोबत रोहनने आपल्या नात्याचे घोषणा ऑफिशियल केली होती. रोहनने शो सोडल्यानंतर कांचीने देखील या शोला अलविदा केले. कांची सिंहने शो ‘कुटुंब’ मधून टीव्हीवर चाइल्ड आर्टिस म्हणून काम केले होते.

View this post on Instagram

🐳

A post shared by Kanchi Singh ✿ (@kanchisingh09) on

कांची पुन्हा टीव्हीवर येण्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. कांची केव्हा आणि कोणत्या सीरियल मध्ये कमबॅक करणार याची अद्याप माहिती समोर आली नाही.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

You might also like