Kangana Ranaut-Ananya Panday Ramp Walk | कंगना रनौत समोर फिकी पडली अनन्या पांडे, ‘क्वीन’नं मारली बाजी (Photos)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात सध्या ‘लॅकमे फॅशन वीक’नं (Lakme Fashion Week) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये बॉलीवूडमधल्या अनेक दिग्गज अभिनेत्र्या सहभागी झाल्या आहेत (Kangana Ranaut-Ananya Panday Ramp Walk ). तसेच फॅशन डिझायनरने एका पेक्षा एक सुंदर असे क्रिएशन तयार करून अभिनेत्र्यांना रॅम्प वॉकसाठी तयार केलं आहे. यामध्ये कंगना रनौत आणि अनन्या पांडे (Kangana Ranaut – Ananya Panday Ramp Walk ) यांनी देखील सहभाग घेतला होता.

 

File photo

कंगना रनौतने (Kangana Ranaut ) लॅकमे फॅशन वीकमध्ये सुंदर असा एम्बॉयडरीनं भरलेला घागरा परिधान केला होता. कंगनाचा हा घागरा फॅशन डिझायनर वरुण चक्किलम यांनी डिझाईन केला आहे. तिनं हा घागरा घालून लॅकमे फॅशम वीकमध्ये रॅम्प वॉल्क (Kangana Ranaut Ramp Walk) केलं. तिचा हा घागरा अत्यंत सुंदर असून, तिनं वर ऑफ शोल्डर ब्लाउज घातलं होत. तसेच गळ्यात डायमंडचा नेकपिस धारण करून तिनं आपलं लूक (Kangana Ranaut Bold Look) पूर्ण केलं.

 

File photo

 

तसेच, अनन्यानं (Ananya Panday) रॅम्प वॉकसाठी गुलाबी रंगाचा शिमरी वनपिस परिधान केला होता. तिचा हा ड्रेस ऑफ शोल्डर असून, फॅशन डिझायनर शेन फाल्गुनीनं डिझाईन केला होता. रॅम्प वॉकसाठी (Ananya Panday Ramp Walk) तिनं ड्रामैटिक मेकअप केला होता. तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकला पूर्ण केलं.

 

File photo

दरम्यान, या ‘लॅकमे फॅशन वीक’ मध्ये अभिनेत्री कंगना रनौतने अनन्या पांडेला मागं पाडलं (Kangana Ranaut-Ananya Panday Ramp Walk). रॅम्प वॉक करताना तिनं अनन्यापेक्षा जास्त लक्ष वेधून घेतलं.

File photo

 

web title : Kangana Ranaut Ananya Panday Ramp Walk | kangana ranaut traditional look beats ananya pandey short dress look see kangana ranaut and ananya pandey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा