अभिनेत्री कंगना रणौतचं शाहरुख, अक्षय आणि करीनाबाबत ‘मोठं’ वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कपिल शर्माच्या द कपिल शर्मामध्ये या आठवड्यात कंगनाने उपस्थिती लावली होती. शनिवारी कंगनाने कपिलसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. या शोदरम्यान तिने खूप मजा मस्ती केली. कपिल तर सुरुवातीलाच प्रेक्षकांसोबत मजा करताना दिसला.

image.png

शो सुरु झाल्यानंतर कपिलने प्रेक्षकांना काही लाईन्स बोलायला सांगितल्या. या लाईन्स बोलताना खूप गंमत येते. लाईन्स प्रेक्षकांना फास्ट बोलायच्या होत्या. काहींना प्रयत्न केला आणि विनोदी लाईन्स समोर आल्या तर काहींना या लाईन्स बोलणे शक्यही झाले. या लाईन्स अशा होत्या की, “चाचा के चौडे चबूतरे पे, चील ने चूहे को चोंच से चबा डाला.”

image.png

यावेळी कपिलने प्रेक्षकांसोबतच, कंगनासोबतही गेम खेळली. याचं नाव आहे ‘के भईल करोडपती’. बच्चा यादव यांनी हा शो होस्ट केला. बच्चा यादवने अनेक प्रश्न विचारत कंगनाला हसायला भाग पाडलं. कपिलने शत्रुघ्न आणि कृष्णाने जितेंद्र यांचा रोल केला होता. त्यांनी आपल्या जोक्सने सर्वांना भरभरून हसवले.

image.png

कपिलने प्रश्न विचारला की, जर अ‍ॅक्टर्सना मिनिस्ट्रील द्यायची असेल तर कोणाला काय देशील. यावर कंगनाने अक्षयला हेल्थ मिनिस्टर बनवलं. तिने असं केलं कारण तो फिटनेसवर खूपच लक्ष देतो. याशिवाय तो ड्रिंक आणि स्मोकही करत नाही. यावेळी कंगनाने करीना कपूरला होम मिनिस्टर बनवलं. कंगनाच्या मते, फायनान्स मिनिस्टर शाहरुख खानला केलं जावं. कारण त्याचे मॉनेटरी स्किल्स चांगले आहेत.
Image result for कंगना रनौत  द कपिल शर्मा शो

कंगानाचा जजमेंटल है क्या हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या शोमध्येही कंगना जजमेंटल है क्या सिनेमाला प्रमोट करण्यासाठी आली होती.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like