‘गायचं दूध पिते की वाघिणीचं ?’ कपिल शर्माचा ‘या’ अभिनेत्रीला प्रश्‍न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कंगना रणौत सध्या तिचा आगामी सिनेमा जजमेंटल है क्या च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी कंगना कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. कंगनासोबत शुट केलेले कपिल शर्मा शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कपिल शर्माच्या खास भागात कंगना एकटीच दिसली. तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव आणि निर्माती एकता कपूर यांपैकी कोणीही दिसले नाही.

कंगनाने या शोमध्ये येताच या सिनेमातील गाणं वखरा स्वॅगवर तिने डान्स केला. यानंतर सुरु झाले कपिलचे प्रश्न. कपिल म्हणाला, “कंगना तू बिंधास्त आहेस. जे पण तू बोलतेस ते थेट बोलतेस. मला सांग तु्झ्या घरी गायचं दूध येतं की, वाघिणीचं?” कपिल शर्माचा प्रश्न ऐकून कंगना आपलं हसणं कंट्रोल करू शकली नाही.

कपिलने विचारले की, “तू तुझ्या प्रत्येक रोलसाठी खास तयारी करतेस. जजमेंटल है क्या या सिनेमात तू वेगळ्या अंदाजात दिसत आहेस. याची तयारी कशी केलीस?” कपिलचा प्रश्न ऐकताच कंगना थेट म्हणाली, “हा रोल काही वेगळा नाहीये.”

बेबाक कंगना से कप‍िल का मासूम सवाल, गाय का दूध पीती हैं या शेरनी का?

कंगना म्हणाली की, “मी याआधीही असे रोल केले आहे. हे एक सायको कॅरेक्टर आहे. असे रोल मी फॅशन आणि वो लम्हे या सिनेमात केले आहे. माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही की, मी सायकोटिक कॅरेक्टर करत आहे.”
बेबाक कंगना से कप‍िल का मासूम सवाल, गाय का दूध पीती हैं या शेरनी का?
गेल्या अनेक दिवसांपासून कपिल शर्मा शो ची टीआरपी टॉप लिस्टमधून बाहेर आहे. अशी आशा आहे की, कंगनाच्या येण्याने टीआरपी नक्कीच वाढताना दिसेल.
बेबाक कंगना से कप‍िल का मासूम सवाल, गाय का दूध पीती हैं या शेरनी का?

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like