Kangana Ranaut | वारंवार होणाऱ्या FIR वर अभिनेत्री कंगना रणावतचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kangana Ranaut | आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असलेली कंगना राणावत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा लोकांच्या धारेवर आली आहे. मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे (Three Agricultural Law) माघार घेतल्यानंतर कंगनाने आपली नाराजगी व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अनेक ठिकणी कंगनावर आरोप करुन गुन्हे दाखल झाले आहे.
तिन्ही कृषी कायदे माघार घेतल्यामुळे किसान आंदोलनाची खलिस्तानी आंदोलनाशी (Khalistani Protest) कंगनाने तुलना केली होती. त्यानंतर देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून कंगणावर एफआयआर (FIR) दर्ज करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वी सिख (Sikh) समुदाय विरोधात देखील कंगना रणावतने (Kangana Ranaut) अपमानजनक टीका (Insulting Alligations) केली होती. त्यामुळे महाराष्ट्र पोलीसने देखील तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
देशभरातून होणाऱ्या आरोपांवर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून (Instagram Story) कंगनाने प्रत्युत्तर दिलं आहे.
कंगनाने एक स्टोरी पोस्ट केली आहे.
यामध्ये कंगनाने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस (Black Bold Dress) परिधान करून त्या स्टोरीला कॅप्शन देत लोकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी आणखीन एक दिवस, आणखीन एक केस,
जर मला कोणी अटक करायला आलं तर घरात माझा असेल असा मुड, असं म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे.
या फोटो मध्ये तिने एका हातात वाईनचा ग्लास (Wine Glass) पकडला आहे.
Web Title :- kangana ranaut | kangana ranaut shares bold picture after one more fir
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Maharashtra Health Department | सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘या’ उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा होणार
- Aarya-2 Motion Poster | ‘आर्या 2’चं मोशन पोस्टर रिलीज, सुस्मिता सेनचं क्रूर रूप पाहून तुम्हीही व्हाल थक्क..!
- Sachin Waze | सचिन वाझेची उलटतपासणी; अनिल देशमुखांबद्दल वाझे जबाबात म्हणाला…