Kangana Ranaut Killer Look | अत्यंत रिवालिंग ड्रेस घालून कंगना रानौतनं चाहत्यांना लावलं वेड, व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढवलं तापमान…!
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kangana Ranaut Killer Look | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) सतत त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येते. तिच्यावर नेहमीच प्रेक्षक कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून टीका करत असतात. सोशल मीडिया कंगना (Kangana Ranaut Killer Look) अति प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच तिचे लेटेस्ट फोटोशूट (Kangana Ranaut Latest Photoshoot) शेअर करत असते.
कंगनानं (Kangana Ranaut) सोशल मीडियावर इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Kangana Ranaut Instagram Account) काही लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. फोटोशूटमध्ये कंगनानं क्रिम रंगाचा ड्रेस परिधान केला असून, नखांना मॅचिंग अशी नेलपेंट लावली आहे. फोटोमध्ये (Kangana Ranaut Bold Photo) तिनं एकसे एक बढकर अशा बोल्ड पोज (Kangana Ranaut Killer Look) दिल्या आहेत. फोटोमधील तिच्या अंदाजानं चाहते घायाळ झाले आहेत (Kangana Ranaut Super Sexy Pics).
शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगनाचे केस कुरळे असून, मोकळे सोडले आहे. आपल्या लूकला (Kangana Ranaut Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. फोटोतील (Kangana Ranaut Glamorous Pics) तिच्या अदावर अनेक नेटकरी भाळले आहेत. फोटोमध्ये (Kangana Ranaut Superbold Photo) तिनं हिल्यची चप्पल घातली आहे. चाहत्यांना आकर्षून घेण्यासाठी तिनं एका कानात सुंदर असे कानातले परिधान केले आहेत.
दरम्यान, कंगनाच्या या फोटोवर (Kangana Ranaut Instagram Photos )अनेक नेटकऱ्यांनी चांंगलीच पसंती दर्शवली असून, अद्याप याा फोटोवर 2.34 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी फोटोवर भरपूर कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Web Title : Kangana Ranaut Killer Look | kangana ranaut shares breathtaking pictures in high slit ivory gown at lock upp success party
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Chandrakant Khaire | ‘आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात असते, काहीही करु शकतो’, नवनीत राणांबद्दल बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली
- MNS Chief Raj Thackeray | ‘वसंत, तू पुण्यात मिसळ महोत्सव घे’ – राज ठाकरे
- Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा