Kangana Ranaut Lady Boss Look | कंगना रनौतच्या लेडी बॉस लूकनं इंटरनेटवर लावली आग, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kangana Ranaut Lady Boss Look | बॉलीवूडमधील अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं (Kangana Ranaut Controversial News) नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. ती अनेकदा तिच्या स्पष्ट बोलण्यामुळं चाहत्यांच्या टिकेचं कारण बनते. तिच्या अभिनयानं तिनं देशभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Kangana Ranaut Hot Photos) आणि बोल्ड फोटो शेअर करत असते (Kangana Ranaut Lady Boss Look).

 

Advt.

कंगनानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमधील तिचा अंदाज अगदीच मनमोहक आहे (Kangana Ranaut Bold Look). तिनं लाल रंगाचा शिमरी क्रॉप टॉप घातला असून, त्यावर गडद लाल रंगाचं ब्रेझर आणि पॅन्ट परिधान केली आहे (Kangana Ranaut Superhot Look).

कंगनानं शेअर केलेल्या फोटोमधील चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत घायाळ करणारे आहेत (Kangana Ranaut Glamorous Photo). आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस पूर्णपणे कूरळे करून, मोकळे सोडले आहेत. तिच्या या फोटोला (Kangana Ranaut Lady Boss Look) नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. जवळपास या फोटोवर (Kangana Ranaut Viral Photo) 1.60 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, कंगनानं गॅन्गस्टर (Gangster) या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं क्रिश (Krrish), थलाइवी (Thalaivii), मनिकर्णिका (Manikarnika), क्वीन (Queen), तनु वेड्स मनु (Tanu Weds Manu), फॅशन (Fashion), पंगा (Panga), सिमरन (Simran) आणि राज (Raaz) अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून आपली ओळख निर्माण केली आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Kangana Ranaut Lady Boss Look | kangana ranaut looks like boss lady in maroon shimmy crop top and red pantsuit

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा