‘आता मिशन राममंदिर’, कंगना रणौतचा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आगामी सिनेमा पंगामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या कंगना आपल्या पंगा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच तिनं एक मुलाखत दिली आहे यात कंगनानं पुढचं मिशन सांगताना मिशन राममंदिर हे तिचं पुढचं मिशन आहे असा मोठा खुलासा केला आहे. जयललिता बायोपिकनंतर आता पुढचं मिशन काय आहे असा प्रश्न कंगनाला मुलाखतीत विचारण्यात आला होता.

कंगना सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिहारला गेली होती. तिथे तिनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगना बोलत होती. आपल्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव सांगताना कंगना म्हणाली, “मी माझ्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव मााझा सिनेमा मणिकर्णिका या नावावरून ठेवलं आहे. आम्ही राम मंदिरावर आधारीत अयोध्या नावाचा सिनेमा तयार करत आहोत.” असंही ती म्हणाली.

कंगनाला लग्नाविषयी प्रश्न विचारला असता कंगना म्हणते, “तुम्ही या ठिकाणी माझ्या स्वयंवराचं आयोजन करू शकता. आपल्या इतिहासात स्वयंवराची खूप उदाहणरं आहेत ज्यात मुलीला तिचा वर निवडण्याची मुभा होती.”

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती पंगा सिनेमात दिसणार आहे. यात तिची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा 24 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात तिनं कबड्डीपटूची भूमिका साकारली आहे. अश्विनी अय्यर दिग्दर्शित या सिनेमात रिचा चड्ढा, नीना गुप्ता आणि जस्सी गिल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like