Kangana Ranaut Saree Photo | खादीची साडी घालून रॅम्पवर उतरली कंगना रनौत, पाहून चाहते घायाळ
पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut Saree Photo) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं (Kangana Ranaut Saree Controversial News) नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. ती अनेकदा तिच्या स्पष्ट बोलण्यानामुळं चाहत्यांच्या टिकेचं कारण बनते. तिच्या अभिनयानं तिनं देशभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Kangana Ranaut Hot Photos) आणि बोल्ड फोटो (Kangana Ranaut Saree Photo ) शेअर करत असते.
कंगनाने (Kangana Ranaut) इंन्टाग्रामवर लॅकमे फॅशन वीकचे (Lakme Fashion Week) काही फोटो शेअर केले आहे. यामध्ये तिनं खादीला प्रमोट केलं आहे. फोटोमध्ये कंगना अगदीच सुंदर दिसतीये. तिनं या फॅशन वीकमध्ये पांढऱ्या रंगाची खादीची साडी नेसली आहे. तसेच त्याचावर तिनं ओव्हर साईज् पांढरा सफेद कोट घेतला आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं गळ्यात हिरव्या रंगाचा सुंदर असा नेकपिस धारण केला आहे. फोटोमध्ये (Kangana Ranaut Saree Photo) केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाला चार चॉंद लावले आहे.
दरम्यान, कंगनानं गॅन्गस्टर (Gangster) या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिनं क्रिश (Krrish), थलाइवी (Thalaivo), मनिकर्णिका (Manikarnika), क्वीन (Queen), तनू वेड्स मनू (Tanu Weds Manu), फॅशन (Fashion), पंगा (Panga), सिमरन (Simran) आणि राज (Raaz) अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून आपली ओळख निर्माण केली आहे.
Web Title :- Kangana Ranaut Saree Photo | kangana ranaut show stopper for khadi india kangana ranaut photos in khadi saree
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Uncontrolled Diabetes | अनियंत्रित मधुमेहामुळे ‘या’ अवयवांना होऊ शकते गंभीर नुकसान; जाणून घ्या