‘चिंकी – मिंकी’ला पाहून गोंधळला कपिल शर्मा, कोण ‘या’ जुळ्या मुली ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – द कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या खुपच आवडीचा कार्यक्रम आहे. मग तो चंदन प्रभाकर यांचा चंदू चायवाला किरदार असो अथवा कृष्णा अभिषेक यांचा सपना. स्वतः  कपिल शर्मा विविध विनोदी पात्रात कार्यक्रमात दिसतात. गेल्या काही दिवसाआधीच या विनोदी कार्यक्रमात दोन नवीन पात्रांची एन्ट्री झाली आहे. ज्यांनी कपिल शर्मालाही गोंधळात टाकले. चिंकी आणि मिंकी अशा या पात्रांची नावं आहेत.

च‍िंकी-मिंकी को देखकर कंफ्यूज हुए कप‍िल शर्मा, कौन हैं ये जुड़वा लड़कियां

गेल्या शनिवार आणि रविवारी चिंकी आणि मिंकी ला कार्यक्रमात पाहायला मिळाले. सुरुवातीला दोघींना संपूर्ण कार्यक्रमात काही मिनीटाचीच एन्ट्री मिळाली होती. यादरम्यान त्यांनी कार्यक्रमात स्वतःची विशेष जागा निर्माण केली आहे. पहिल्याच दिवशी चिंकी आणि मिंकीचे कार्यक्रमाच्या जज अर्चना पूरन सिंह यांनी उत्साह पूर्वक कौतुक केले.

च‍िंकी-मिंकी को देखकर कंफ्यूज हुए कप‍िल शर्मा, कौन हैं ये जुड़वा लड़कियां

कोण आहेत या चिंकी आणि मिंकी असा प्रश्न यांच्या येण्याने निर्माण होत आहे. चिंकी आणि मिंकी यांचे खरे नाव सुरभी आणि समृद्धी मेहरा आहे. या दोघीही टिक टॉक च्या प्रसिद्ध स्टार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे राहणाऱ्या या जुळ्या मुली त्यांच्या स्टाईल आणि फॅशनमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या आहेत. सुरभि आणि समृद्धी यांना टिक टॉक वर खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

च‍िंकी-मिंकी को देखकर कंफ्यूज हुए कप‍िल शर्मा, कौन हैं ये जुड़वा लड़कियां

कपिलने कार्यक्रमात येण्याआधी खूप साऱ्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडल‍िंग केले होते. सुरभी आणि समृद्धी यांची खास गोष्ट म्हणजे त्या दोघी हुबेहूब एक सारखे दिसतात. दोघेही आपली केस रचना आणि गेटअप पण सारखेच ठेवतात.

च‍िंकी-मिंकी को देखकर कंफ्यूज हुए कप‍िल शर्मा, कौन हैं ये जुड़वा लड़कियां

सुरभी आणि समृद्धी मेहरा यांच्याबद्दल इंटरनेटवर जास्त माहिती उलपब्ध नाही. पण कपिल शर्माच्या कार्यक्रमात यांची एन्ट्री झाल्यापासून त्या दोघींच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

च‍िंकी-मिंकी को देखकर कंफ्यूज हुए कप‍िल शर्मा, कौन हैं ये जुड़वा लड़कियां

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like