‘या’ टीव्ही अ‍ॅक्टरचे पाण्यात रोमँस करताना फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्टर करण कुंद्रा आणि व्हीजे अनुषा दांडेकर यांचं रिलेशन जगजाहीर आहे. दीर्घकाळापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. एकमेकांप्रति आपलं प्रेम दाखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून ते सोशलवर फोटो शेअर करताना दिसत आहेत.

सध्या या कपलचे काही हॉट आणि रोमँटीक फोटो सोशलवर धुमाकूळ घालत आहेत. सध्या हे कपल रोमँटीक व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. या व्हॅकेशनवरचेच हे फोटो आहेत जे व्हायरल होत आहेत.

व्हॅकेशनवरच करणने आपला वाढदिवस साजरा केला. हे रोमँटीक कपल पाण्यात चिल मारताना दिसत आहे. अनुषा ऑरेंज कलरच्या बिकीनीत खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. करणंही शर्टलेस दिसत आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, करण सध्या दिल ही तो है सीजन 2 मध्ये काम करत आहे. तर अनुषा इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही व्हीजे, अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर म्हणून ओळखली जाते.Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like