Photos : दीपिकापासून ते कॅटरिनापर्यंत, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर बदलल्या ‘या’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या ट्रांसफॉर्मेशन आणि मेकओव्हरने नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. आपण पाहिले असेल की, प्रत्येक अभिनेत्रीचा लुक त्यांच्या चित्रपटांमध्ये बदलत असतो. आता बी-टाउनमधील या अभिनेत्रींनाच पहा. अभिनेत्री दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि करिना कपूर यांचा सुरुवातीच्या लुकमध्ये आणि आत्ताच्या लुकमध्ये खूप फरक आहे.

कोणी स्लिम ट्रिम झाले आहे तर कोणाच्या चेहऱ्यांमध्ये बदल झाले आहे. अशाच प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांना तुम्ही पाहून व्हाल थक्क…

image.png

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आज इंडस्ट्रीमधील सगळ्यात जास्त कमाई करणारी अभिनेत्री आहे. आपल्या करिअरमध्ये दीपिकाने अभिनयासोबत तिच्या मेकओव्हरनेही प्रेक्षकांना थक्क केले आहे. मागील वर्षात दीपिकाचे स्किन टोन, ड्रेसअप आणि फिचर्समध्ये ट्रांसफॉर्मेशन पहायला मिळाले.

image.png

कॅटरिना कैफने चित्रपट ‘बूम’ मधून बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून एन्ट्री केली होती. आज ती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्री कॅटरिना कॅफने वाढत्या स्टारडमसोबत तिच्या मेकओव्हरने सरप्राइज केले आहे.

image.png

प्रियंका चोप्राचा ट्रांसफॉर्मेशन सगळ्यात शॉकींग आहे. ती पुर्वी मिस वर्ल्ड होती. तेव्हापासून आत्तापर्यंत या अभिनेत्रीमध्ये अनेक बदल झाले आहे. तिच्या स्किन टोनमध्ये ही खूप फरक पडला आहे. यासोबतच तिने ओठ आणि नाकाची सर्जरी केली आहे.

image.png

सोनम कपूरचे पहिले थोडे जास्त वजन होते. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तिने तिचे वजन कमी केले. आज ती बॉलिवूडची सगळ्यात स्टायलिश अभिनेत्री आहे.

image.png

आलिया भट्ट बॉलिवूडची सगळ्यात क्यूट अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याआधी आलियाचे वजन खूपच वाढले होते. पण आती तिने स्वतःला स्लिम केले आहे.

image.png

करिना कपूर हीच्या मध्ये खूपच फरक आहे. करिना लहानपणी खूप जाड होती. पण तिने स्वतःला खूप स्लिम केले आहे. तिचा पहिला चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ होता, करिना आपल्या फिटनेस आणि स्टनिंग लुकसाठी ओळखली जाते.

आरोग्यविषयक वृत्त –

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like