Video : अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ बोल्ड व्हिडीओने वाढवलं इंटरनेटच ‘तापमान’

मुंबई : वृत्तसंस्था –  ‘बी’ टाउनची सेक्सी आणि बोल्ड अभिनेत्री करिना कपूर आपल्या हॉट आणि सेक्सी लुकसाठी ओळखली जाते. तिचा सेक्सी लुक सोशल मिडियावर व्हायरल होत असतो. सध्या करिनाचा बोल्ड फोटो सोशल मिडियावर धूमाकुळ घालत आहे. लाखो चाहते तिच्या बोल्ड अवतारावर फिदा झाले आहेत. या फोटोत करिनाने ब्लू कलरचा गाउन परिधान केला आहे. ब्लू टाइट गाउनमध्ये करिना सेक्सी आणि बोल्ड दिसत आहे. तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. करिनाचा हा सेक्सी लुक डान्स इंडिया डान्सच्या वेळी चाहत्यांना पहायला मिळाला.

करिना कपूरच्या मेकअपबद्दल बोलायचे म्हणले तर, करिनाने या फोटोत न्यूड मेकअप केला आहे. करिना कपूरला जीन्स घालायला खूप आवडते. करिनाला जेव्हा संधी मिळते ती जीन्स घालते. करिना सोशल मिडियावर खूप ॲक्टिव्ह असते. तिचे चाहते सोशल मिडियावर करिनाचे प्रत्येक इव्हेंटचे फोटो शेअर करत असतात. त्याचबरोबर तिचे काही व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात.

https://youtu.be/WK753eoAHGQ

करिना कपूर लवकरच अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत ‘गुड न्यूज’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय आणि अभिनेत्री करिना हे दोघे नवरा-बायकोची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट सरोगसीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये अक्षय आणि करिना यांच्यासोबत अभिनेत्री कियारा आडवाणी आणि दिलजीत दोसांझ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट याचवर्षी प्रदर्शित होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त – 

आहारातील तंतुमय पदार्थ करतात हृदयरोगां पासून बचाव

नियमित भात खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

‘हात थरथरणे’ सामान्य समस्या नाही, कारण…

‘या’ पद्धतीने चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या