तैमूरमुळं करीना आणि सैफ अली खानला मिळणार 1.5 कोटी रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा छोटा मुलगा तैमूर अली खानची लोकप्रियता दिवसंदिवस वाढतच चालली आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेला तैमूर अली खानला घेऊन एक मोठी बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सांगितले जात आहे की, तैमूर अली खानमुळे करीना कपूर आणि सैफ अली खान एका बेबी केअर ब्रँडचा चेहरा बनले आहेत. यासाठी दोघांना चांगले पैसे दिले जात आहेत. एका वृत्तपत्रानुसार, लोकप्रिय ब्रांडच्या डायपरचा चेहरा करण्यासाठी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्याबरोबर करार केला आहे. अशा परिस्थितीत केवळ ३ तासांच्या उपस्थितीसाठी १.५ कोटी रुपये दिले जात आहेत.

View this post on Instagram

#happynewyear ❤️❤️❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, “बेबी केअर ब्रँडचा प्रमुख सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्याबरोबर काम करण्यास खूप उत्सुक होता आणि यासाठी तो त्यांच्याशी एक वर्षांपासून बोलत होता. एकीकडे दोन्ही कलाकारांची स्टार पॉवर त्यांना ब्रँडचा चेहरा बनवण्याचे मुख्य कारण होते तर दुसरे मुख्य कारण त्यांचे नवाबजादे तैमुर अली खान होते. जरी सैफ आणि करीनाने यापूर्वी हा प्रस्ताव नाकारला असला तरी, गेल्या काही महिन्यांत ब्रँडच्या अधिकार्‍यांनी त्याविषयी पुन्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी पुनर्विचार केला. अलीकडेच त्यांनी या प्रॉडक्टचा चेहरा होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत त्यांना तीन तासांच्या शूटसाठी दीड कोटी रुपये दिले जाऊ शकतात.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like