अमृता अरोरा आणि करीना कपूर यांनी दिल्या SEXY पोज, बोल्ड अवतारातील SEXY फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करीना कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा गुड न्यूजच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अशातच आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत करीना कपूरने अमृता अरोराची भेट घेतली. दोघींनाही सेक्सी अंदाजात स्पॉट करण्यात आले. करीना कपूर, अमृता अरोरा आणि मलायका अरोरा या चांगल्या मैत्रीणी आहेत. या तिघींनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

असंच काहीसं यावेळी झालं आहे. मलायका नाही परंतु करीना आणि अमृता यांना आपल्या हॉट अँड सेक्सी अंदाजात स्पॉट करण्यात आले आहे. करीनाने ऑफ शोल्डर टॉप सोबत जिन्स कॅरी केली होती तर अमृताने ब्लॅक कलरच्या टॉप सोबत ब्लॅक लेगीन्स परिधान केल्याचे दिसून आले.

https://www.instagram.com/p/Bxxb7DVHT62/?utm_source=ig_embed

दोघीही खूप बोल्ड अंदाजात दिसून आल्या. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. करीनाच्या या फोटोला लाखोंनी लाईक्स केले असून अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. चाहत्यांना हा हॉट, बोल्ड आणि सेक्सी अंदाज खूपच भावताना दिसत आहे. दोघींना एकत्र पाहण्याची ही तशीही पहिली वेळ नाही हेही खरं.

https://www.instagram.com/p/BxxIQ5hHh_l/?utm_source=ig_embed

याआधीही अनेकदा या दोघींना एकत्र स्पॉट केलं आहे. करीना, मलायका, अमृता यांना पार्टी करतानाही एकत्र पाहण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पार्टी करतानाचे काही फोटो समोर आला होता. हे फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. चाहत्यांना हे फोटो आवडलेही होते.