‘बेबो’ करीना कपूरने ‘DID’च्या एका भागासाठी घेतले ‘इकते’ कोटी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करीना कपूर खान टीव्ही शो ‘डान्स इंडिया डान्स’ चा ७ वा सीजन जज करत आहे. शो ला घेऊन सध्या ती खूपच चर्चेत आहे. करीना आपल्या स्टायलिश लुक आणि दिलखेच अदांनी सर्वांचं मन जिंकताना दिसत आहे.

image.png

तुम्हाला माहीत आहे का की, करीना कपूर डान्स इंडिया डान्सच्या एका एपिसोडसाठी किती फी घेते ? समोर आलेल्या वृ्तांनुसार, करीना कपूर एका एपिसोडसाठी ३ कोटी रुपये घेतले आहेत.

image.png

गेल्या काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, ‘डान्स इंडिया डान्स’ शोसाठी मोठी रक्कम दिली गेली आहे. यामुळेच करीना कपूर इंडियन टेलिव्हिजनची हाइएस्ट पेड अ‍ॅक्ट्रेस बनली आहे.

image.png

करीनाने ही गोष्ट स्विकारण्यास नकार दिला आहे. ती म्हणाली की, “मी नंबर्समध्ये विश्वास ठेवत नाही. परंतु मी असं मानते की, फीमेल स्टार्सनाही बरोबरीचं मानधन मिळायला हवं. मी समानतेमध्ये विश्वास ठेवते.”

टीव्हीवर डेब्यू करण्याआधी करीना म्हणाली होती की, “मी डान्सर नाहीये. मी माझ्या कामादरम्यान डान्स शिकले आहे. मी जज बनून खूप एन्जॉय करणार आहे. आम्ही स्टेजवर केवळ डान्सर नाही, तर परफॉर्मर आणि स्टार्सच्याही शोधात आहोत, जे प्रेक्षकांना वेडं करतील.”

image.png

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, करीना कपूर लवकरच अक्षय कुमारसोबत ‘गुड न्यूज’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींग पूर्ण झाली आहे. याशिवाय करीना इरफान खानसोबत ‘अंग्रेजी मीडियम’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमात करीना कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

Loading...
You might also like