‘या’ नव्या ‘शो’ च्या तयारीसाठी करिना कपूर खाननं केलं फोटोशुट (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करीना कपूर खान सध्या डान्स इंडिया डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज बनली आहे. शोमध्ये सध्या करीना खूप वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसत आहे. लवकरच करीना या शोमध्ये सुंदर पिंक कलरच्या साडीत आणि डीझाईनर ज्वेलरीत दिसणार आहे. तिने तिचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. चाहत्यांना हे फोटो खूपच आवडले आहेत.

करीनाने जे कलेक्शन परिधान केलं आहे ते मनीष मल्होत्राचं डिझाईन आहे. या सुंदर पिंक कलरच्या साडीवर तिने सिल्व्हर कलरचा ब्लाईज घातला आहे. तिने केसही मोकळेच सोडले आहेत.

तिचा लुक तसं पाहिलं तर खूप सिंपल आहे. तरीही हा लुक खूप अ‍ॅट्रॅक्टीव आहे. करीनाने साडीला मॅचिंग लिपस्टिकही लावली आहे. कानात कोणतीही ज्वेलरी घातल्याचे दिसत नाही.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती गुड न्यूज या सिनेमात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शुटींगदरम्यान घेतलेला तिचा बेबी बंपवाला फोटो खूपच व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

Team @zeetvdid @raftaarmusic @boscomartis ❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

बॉलिवूडमध्ये मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी सिनेमात डबल रोल केला आहे. यात श्रीदेवी आणि हेमा मालिनी या अभिनेत्रींचा समावेश आहे. करीना म्हणते की, तिला कधीच डबल रोल करण्यासाठी ऑफर येत नाही.

View this post on Instagram

@danceindiadance.official thanks for this picture 😗😗

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

@malabargoldanddiamonds ❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

View this post on Instagram

BTS for @malabargoldanddiamonds

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

 

आरोग्यविषयक वृत्त