… म्हणून करीना कपूर मुलगा तैमूरला लंडनला सोडून आली मुंबईला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – करीना कपूर युरोप मध्ये परिवारासोबत हॉलीडेवर आहे. करिश्मा कपूरने करीना कपूर,आणि तैमूरचे हॉलीडे एन्जॉय करतांनाचे काही फोटो शेयर केले होते. मधूनच करीनाला युरोपमधून मुंबईला यावे लागले. तिच्यासोबत परिवारामधील एकही सदस्य नव्हता. रिपोर्टच्या माहितीनुसार करीना मुंबई मध्ये कमी वेळासाठी आणि विशेष कामासाठी आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार करीना कपूर १२ तासांसाठी मुंबईमध्ये वापस आली आहे. तिच्यासोबत तिचा मुलगा तैमूर खान आणि पती सैफ अली खानसोबत आले नव्हते. करीना कपूर मुंबई मध्ये तिचा नवीन रिऍलिटी शो डान्स इंडिया डान्स च्या शुटसाठी परत आली आहे. करीना प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करण्यात खूप परफेक्ट आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा करीनाला शूटसाठी येण्याची गरज होती तेव्हा ती केवळ 12 तासांसाठी युरोपवरून परत आली.

https://www.instagram.com/p/By7Cs_yhQDm/?utm_source=ig_embed

रिपोर्टनुसार करीनाचे गुरुवारी येणे कन्फर्म होते. ती मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. करीना शुट पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी रात्री फ्लाइटने परिवाराकडे लंडनला जाणार आहे. सध्या लंडनमध्ये तैमूर, सैफ अली खान आहेत. करीना कपूर पहिल्यांदाच टीव्हीच्या दुनियेत पाय ठेवणार आहे. करीना शो डान्स इंडिया डान्स मध्ये जज झालेली दिसते आहे. करीनाची टीव्ही मध्ये एन्ट्री सोबतच एक नवीन रेकॉर्ड पण झाला आहे. करीना सगळ्यात जास्त मानधन घेणारी टीव्ही स्टार बनली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

प्रदूषणापासून करा ” केसांचा ” बचाव

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी “

या कारणामुळे होतो ” ब्रेस्ट कॅन्सर “जाणून घ्या याची लक्षणे

सिने जगत

Video : बेबी डॉल सनी लिओनीच्या ‘ट्रान्स्परंट’ ड्रेसमधील ‘लुक’चा सोशलवर ‘धुमाकूळ’

मृत्यूचे ‘गुढ’ अद्यापही कायम असलेल्या प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोचा ‘स्टॅच्यू’ पब्लिक आर्ट स्पेसमधून ‘गायब’