सोशलवर ‘बेबो’ करिना कपूरच्या रेड ‘हॉट ड्रेस’चीच चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान तिच्या वर्क कमिटमेंट्समुळे खूप ट्रॅव्हल करताना दिसत आहे. पुन्हा एकदा करीना टीव्ही रिअ‍ॅलिटी शो डान्स इंडिया डान्ससाठी भारतात आली आहे. यावेळी करीना कपूर खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसून आली.

करीना कपूरचे हे ग्लॅमरस अंदाजातील काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत दिसत आहे की, करीना कपूरने रेड कलरचा हॉट ड्रेस घातला आहे. यात करीना खूपच सुंदर दिसत आहे. करीना कपूरचा हा ड्रेस ऑफ शोल्ड असून लेग्सवरही डीप कट असलेला आहे.

आपला ग्लॅमरस लुक कम्प्लिट करण्यासाठी करीना कपूरने न्यूड मेकअपही केला आहे. फोटो पाहिले तर लक्षात येईल करीना किती सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. यावेळी तिचा कॉन्फिडन्सही स्पष्ट दिसतो.

View this post on Instagram

Hot in Red for @zeetvdid 😗😗

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करीना कपूरने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. करीना ग्लॅमरस फोटो समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे अनेक फोटो समोर आले आहेत. करीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले फोटो ती अनेकदा ती शेअर करत असते. कधी कधी करीना तैमूरसोबतही दिसते.

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, करीना लवकरच अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या सिनेमात दिसणार आहे, तर इरफान खान सोबत अंग्रेजी मीडियममधूनह ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच