15 वर्षानं मोठया आमिर खानपासून 5 वर्षानं लहान अर्जुन कपूरला KISS करून बसलीय करीना कपूर

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूरला आता इंडस्ट्रीत 20 वर्षे झाली आहेत. करीनानं आजवर अनेकदा तिच्या किसिंग सीननं राडा घातला आहे. करीना अशी अ‍ॅक्ट्रेस आहे जिनं आजवर तिच्याहून खूप लहान आणि खूप मोठ्या अ‍ॅक्टर्ससोबत किसिंग सीन दिले आहेत. याचबद्दल आज जाणून घेऊयात.

5 वर्षांनी लहान अर्जुन कपूर

करीनानं 5 वर्षांनी लहान अर्जुन कपूरसोबतह इंटिमेट सीन दिले आहेत. आर बाल्कीचा सिनेमा की अँड का या सिनेमात करीनानं जबदस्त किसिंग सीन्स दिले आहेत.

13 वर्षांनी मोठा अक्षय कुमार

2009 साली आलेल्या कमबख्त इश्क सिनेमात करीनानं 13 वर्षांनी मोठ्या अक्षय कुमार सोबत किसिंग सीन्स दिले आहेत. याशिवाय करीनानं त्याला स्मुचही केलं आहे.

15 वर्षांनी मोठा आमिर खान

करीना कपूरनं 15 वर्षांनी मोठ्या आमिर खानसोबतही जबरदस्त किसिंग सीन्स दिले आहेत. 2009 साली आलेल्या 3 इडियट्स या सिनेमात दोघांना लाँग टाईम किसिंग सीन आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सध्या सारं काही ठप्प झालं आहे. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे असं सांगण्यात येत आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती आमिर खानसोबत काम करणार आहे.