#Video : ‘गुड न्यूज’ चित्रपटात तैमुर दिसणार का ? करिना म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर खान सध्या पती सैफ अली खानसोबत हॉलीडे एन्जॉय करत आहे. एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. असे समजले आहे की, तैमुर अली खान करिनासोबत ‘गुड न्यूज’ चित्रपटात दिसणार आहे. यावर करिनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिनाचा मुलगा तैमुर अली खान चित्रपटात झळकणार आहे. याआधी तैमुर अनेकवेळा करिनासोबत सेटवर दिसला. तैमुर चित्रपटात झळकणार यावर करिनाने स्पष्ट नकार दिला आहे. एका मुलाखतीत करिनाला विचारले की, तैमुर तिच्या चित्रपटात दिसणार आहे का?

View this post on Instagram

Mamma & sonny 🥺😍🌟

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

View this post on Instagram

🐴❤️🍒✨

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

करिनाने यावर उत्तर देत म्हणाली की, ‘अजिबात नाही. तो असं का करेन’. करिनाने स्पष्ट नकार दिला. सध्या करिना तैमुर आणि सैफसोबत सु्ट्ट्या एन्जॉय करत आहे. यानंतर करिना आणि सैफ आपल्या कामासाठी लंडन जाणार आहे.

View this post on Instagram

Hi

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

सैफ अली खान तिथे आपला आगामी चित्रपटाची ‘जवानी जानेमन’ शुटिंग करणार आहे. करिना ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाची शुटिंग करणार आहे. ‘गुड न्यूज’ चित्रपटात करिना अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

View this post on Instagram

awww😍❤️

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

 

 

You might also like