‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये पुन्हा ‘थ्री इडियट’ची जोडी आमिर खान व करिना कपूर घालणार प्रेक्षकांना ‘भुरळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेमध्ये आहे. लवकरच त्याचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेबद्दल मोठा खुलासा झाला आहे. या चित्रपटाची घोषणा आमिरने त्याच्या ‘बर्थडे’ दिवशी केली होती. अजूनही या चित्रपटाचे कास्टिंग चालू आहे.

अशी माहिती मिळाली आहे की, चित्रपटात ‘थ्री इडियट’ मधील आमिरची पार्टनर करिना कपूरची एन्ट्री झाली आहे. करिनाला या चित्रपटासाठी कास्टिंग करण्याचा विचार सुरु आहे. आमिर खानला वाटते की, करिना कपूरला या चित्रपटासाठी कास्टिंग करावे. चित्रपटात दोघांमधील केमिस्ट्री चांगली असणे गरजेचे आहे.

जर करिनाला या चित्रपटासाठी कास्टिंग केले तर करिना खूप बिझी होणार आहे. करिना सध्या ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनमध्ये आहे. ती लंडनवरुन आल्यानंतर टिव्ही शो च्या शुटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. हा शो पुर्ण झाल्यानंतर ती ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा हिस्सा बनू शकेल.

View this post on Instagram

@malabargoldanddiamonds ❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

अभिनेता आमिर खानचा हा चित्रपट हॉलिवूड स्टार टॉम हैंक्सचा चित्रपट ‘फॉरेस्ट गैंप’ चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ‘ऑस्कर अवॉर्ड’ मिळवणारा चित्रपट आहे. यामुळे आमिर या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

सिनेजगत

शाहिद सोबत डिनरनंतर ‘हॉट’ पॅंट मध्ये स्पॉट झाली मीरा कपूर…

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

#Video : करिना कपूरचा ‘हा’ भन्‍नाट ‘फिटनेस’ व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

#Video : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like