करिनाने शेअर केले विना मेकअपचा ‘सेल्फी’, युजर्सने केल्या ‘अशा’ कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर सध्या इटलीमध्ये टस्कनी येथे पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुर यांच्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ३८ वर्षाच्या करिनाचा सेल्फी फोटो सगळ्यांच्या समोर आला आहे. या फोटोत करिनाने मेकअप केला नाही. हा फोटो तिच्या फॅन पेजवर शेअर केला गेला आहे.

https://www.instagram.com/p/ByO7N80F3BG/

करिना अशी अभिनेत्री आहे. जी नेहमी विना मेकअपची स्पॉट होत असते. करिना विना मेकअपची देखील खूप सुंदर दिसते. युजर्सने हे फोटो पाहून काहींनी चांगल्या कमेंट तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने फोटो पाहून कमेंट केली की, ‘आता तुझे वय झाले’ तर अजून एका युजरने कमेंट केली की, ‘हे देवा ! भयानक’ तर तिसऱ्या युजरने लिहले ‘भयानक चेहरा’

https://www.instagram.com/p/ByZ_RLYFZwr/

https://www.instagram.com/p/ByO7YnCllcb/

या फोटोत करिना सैफ अली खासोबत खूपच खुश दिसत आहे. हे फोटो करिनाची स्टाइलिश पूनम अदमानिया हिने सोशल मिडियावर शेअर केले आहे. फोटोसोबत कॅप्शन देखील लिहले आहे. ”सोकिंग इन द सन।’ काही फोटोमध्ये करिना आणि सैफ इटलीमध्ये फिरताना दिसून आले. करिना लवकरच ‘सेक्रेड गेम्सच्या’ दुसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर करिना अक्षय कुमारसोबत ‘गुड न्यूज’ चित्रपटात दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/ByaAY_LFaDw/