अभिनेत्री करिना कपूरला अभिनेता रणवीर सिंह बरोबर ‘हे’ करायचंय !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडची हॉट अ‍ॅक्टरेस करीना कपूर खान या दिवसांमध्ये पती सैफ अली खान मुलगा तैमूर अली खान आणि परिवारासोबत विदेशात सुट्ट्यांचा आनंद घेते आहे. या व्यतिरिक्त ती आपल्या काही छोट्या गोष्टींमुळे देखील नेहमी चर्चेत असते. नुकतीच तिच्याबद्दल एक बातमी समोर आली आहे. करीनाने सांगितले की, ती कोणत्या अ‍ॅक्टरसोबत डान्स करू इच्छेते.

करिनाने एका मुलाखतीत खुलासा केला की, रणवीर सिंहचा चित्रपट ‘गली बॉय’ चे टाइटल सॉंग ‘अपना टाइम आयेगा’ तिला खूप आवडते. या व्यतिरिक्त तिने सांगितले की, मी त्या टाइटल सॉंगमध्ये डान्स करू इच्छित होते. परंतु मला रणवीर सोबत डान्स करायची संधी मिळाली नाही. ती ‘डान्स इंडिया डान्स ७’ चा शो होस्ट करणार आहे. ज्याचा सोशल मीडियावर प्रोमो डान्स व्हिडीओ देखील दाखवला आहे.

हेच कारण असू शकते ती डान्ससाठी खूप पागल झाली असावी. या दिवसांमध्ये ती तिचा आगामी चित्रपट अंग्रेजी मीडियम आणि गुड न्यूजसाठी खूप उत्सुक आहे. गुड न्यूज मध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार दिसून येणार आहे आणि अंग्रेजी मीडियममध्ये इरफान खान दिसून येणार. या चित्रपटाची शुटिंग लवकरच लंडन मध्ये सुरु होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

योगा कराच ! पण ‘हे’ नक्‍की समजून घ्या

‘योग’ साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

‘अपचना’चा त्रास असणाऱ्यांसाठी ‘हे’ आसन ठरतय ‘रामबाण’ उपाय