फक्‍त सैफ अली खानसोबतच नव्हे तर करिनाचं ‘लग्‍न’ यांच्याशी देखील झालं, जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था – आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल हे ऐकून… कारण आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे. स्वतः करिना कपूर खानने सांगितली आहे. करिना कपूर खानने एका मुलाखतीत सांगितले की, तिचे दूसरे लग्न झाले आहे. तिने दुसरे लग्न कोणत्या व्यक्तीबरोबर केले नसून ‘लॅक्मी फॅशन वीक’ परिवारासोबत केले आहे. लॅक्मी फॅशन वीक तिच्यासाठी आपल्या परिवारासारखे आहे. यावर करिनाने हे ही सांगितले की, ब्रॅंड आणि कलाकारांनी एकमेकांचा हात पकडला आहे. एवढेच नाही तर हे दोन नाते कायम असेच राहतील.

https://www.instagram.com/p/BrGE1Ulnfs4/

https://www.instagram.com/p/By7cmmLFs69/

याबाबतीत करिना कपूर पुढे म्हणाली की, लॅक्मी माझ्याशिवाय परिपूर्ण नाही आणि मी त्याच्याशिवाय परिपूर्ण नाही. मी या गोष्टीची वाट पाहते की, कधी मला रॅम वॉक करण्याची संधी मिळेल. माझ्यासाठी हे परिवाराहून अधिक महत्वाचे आहे. आम्ही एकमेकांचा हात पकडला आहे. आम्ही एकमेकांसोबत असेच राहण्याचे देखील ठरविले आहे. आता तुम्ही याला लग्न म्हणले तरी हरकत नाही. हा खूप वेगळा आणि छान प्रवास आहे. आज मला खूप छान वाटते.

https://www.instagram.com/p/BymG4dzFBnE/

मुंबईमध्ये झालेल्या लॅक्मी फॅशन वीकमध्ये बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर अभिनेत्रींना रॅम वॉक केला होता. यामध्ये एक नाव करिनाचे आहे. करिना त्या शोमध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये रॅम वॉक करण्यासाठी उतरली होती. करिना कपूर खान लवकरच चित्रपट ‘तख्त’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्या व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग, जान्हवी कपूर, विक्की कौशल आदी कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे.

https://www.instagram.com/p/Btde_5tHG2M/

https://www.instagram.com/p/BvoEYCYH-lQ/

 

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन