‘बेबो’चा घायाळ करणारा ‘हा’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत असणारी अभिनेत्री करीना कपूर ( बेबो ) हिचे लाखो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर ती सतत तिचे घायाळ करणारे फोटो शेअर करत असते. नुकतात इन्स्टाग्रामवर करीनाने हॉट फोटो टाकला आहे. जो की सोशल मिडीयावर खुप व्हायरल झाला आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना वेड लावणारा आहे. ती बोल्डनेस फोटो शेअर करत असते आणि या सगळ्या फोटोंना लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट करतात. मिडियावर शेअर केलेला हा फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. यामध्ये तिने शिमर गाउन परिधान केला आहे.

https://www.instagram.com/p/Bw9MD68Fd0r/?utm_source=ig_embed

तिचा हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताच तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. करीना नेहमी सिनेसृष्टीत आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी खुप मेहनत घेत असते. तिची भूमिका प्रत्येक चित्रपटात वेगळी असते.

https://www.instagram.com/p/Bw_Cq3ClLWm/?utm_source=ig_embed

फोटोत तिच्या चेहऱ्याचे हावभाव आणि तिची अदा आकर्षित दिसते. तिच्याकडे भरपुर भारतीय ड्रेसेसचे कलेक्शन आहे. ती नेहमी सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. चाहत्यांना तिचे सुंदर फोटो पहायला मिळतात. सध्या ती चित्रपटाच्या शुटिंगमध्ये खुप व्यस्त आहे. करीना आगामी चित्रपट ‘तख्त’ मध्ये लवकरच दिसणार आहे. याची घोषणा ती आणि अक्षय कुमार लवकरच देतील.