Karishma Tanna | अभिनेत्री करिश्मा तन्नाने ब्लेझरचे बटन ओपन ठेवत बोल्ड टच देत केले हॉट फोटोशूट; फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Karishma Tanna | अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या अभिनयापेक्षा स्टायलिश लुक मुळे आणि सौंदर्यामुळे लोकप्रिय आहे. आजवर करिश्माने तिच्या अभिनयाच्या जोरावर नाही तर सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. एवढेच नाही तर करिश्मा अभिनयाच्या जगात खूपच पुढे गेली आहे. करिश्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. करिश्मा नेहमीच अनेक पात्र अतिशय सुंदरपणे पडद्यावर साकारत असते. यामुळे तिला विशेष दाद देखील मिळत असते. (Karishma Tanna)
करिश्माने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम वर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोज मध्ये करिश्माने हिरव्या रंगाचा शॉट स्कर्ट आणि मॅचिंग ब्लेझर घातला आहे. त्याचबरोबर या लुक वर तिने हाय पोनीटेल करत न्यूड मेकअप केला आहे. या फोटोला बोल्डनेस टच देत तिने ब्लेझरचे बटन खुले ठेवले आहे. सध्या तिच्या या फोटोजने चाहते घायाळ झाले आहेत. तर सोशल मीडियावर तिचे हे फोटोज धुमाकूळ घालत आहेत. (Karishma Tanna)
करिश्मा instagram च्या माध्यमातून चाहत्यांशी नेहमीच जोडली जाते.
प्रत्येक दिवशी ती तिचा नवा लूक चाहत्यांसाठी शेअर करत असते.
करिश्माला तिच्या स्टाईलिश लुकमुळे वायरल देखील केले जाते. सध्या तिच्या या नवीन फोटोजना चाहत्यांकडून वाह वाई मिळत आहे. या फोटोमध्ये तिची करवी फिगर तिने फ्लॅट केली आहे. करिश्मा तिच्या या फोटोज मध्ये खूपच हॉट आणि सिझलिंग दिसत आहे.
Web Title :- Karishma Tanna | Actress Karisma Tanna did a hot photoshoot with a bold touch by keeping the blazer buttons open; The photo went viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 8 दिवस थंडीचा जोर कायम; ‘या’ जिल्हांना इशारा
Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणातील गुंडावर विनयभंगाचा गुन्हा; भर रस्त्यात तरुणीबरोबर अश्लिल चाळे