Karishma Tanna | अभिनेत्रीनं चक्क कॅमेर्‍या समोरच उघडली पॅन्टची चेन, फोटो झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम –   Karishma Tanna | टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय पाहायला मिळते. (Karishma Tanna) ती सोशल मीडियाद्वारे सतत आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. खाजगी आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील ती नेटकऱ्यांच्या चर्चेत असते.

 

करिश्मा तन्नानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिनं फक्त अंतरवस्त्र परिधान केले असल्याचं दिसून येतय.
तसेच तिनं वरती एक श्रग घातलं आहे. तर खाली जीन्स घातली असून, त्याचे बटन आणि चैन उघडी ठेवल्याचं पाहायला मिळतय.
हे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. (Karishma Tanna Bold Photos)फोटोच्या कॅप्शनमध्ये करिश्मानं ‘कोल्ड मेस’ असं लिहिल आहे.
अगदी कमी वेळातच या फोटोजला अडीच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहे. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडून तिचं कौतुक केलं आहे.
चाहत्यांसोबच अनेक दिग्गज कलाकारांनी सुद्धा या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. परंतु काही नेटकऱ्यांनी या बोल्ड फोटोमुळे तिला ट्रोलदेखील केलं आहे.

 

दरम्यान, करिश्मा तन्ना  नुकतीच (MX Player WebSeries) एमएक्स प्लेयरवर ‘बुलेट्स’ या वेबसिरिजमध्ये दिसली होती.
तसेच याआधी ती ‘सुरज पे मंगल भारी’, ‘संजु’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये दिसली होती.

 

Web Title : Karishma Tanna | karishma tanna flaunts inner wear in unbuttoned shirt and zipped off pants sizzling photos viral marathi news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | ‘महाराष्ट्रात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता’ – IMD

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Harshvardhan Patil | हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार, हर्षवर्धन पाटील यांचा आरोप