Karishma Tanna | अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या ब्रायलेट लूकने लावले चाहत्यांना वेड

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) गेल्या अनेक दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. करिश्माने आजवर अनेक टीव्ही मालिका सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. करिश्मा ही प्रत्येक भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने साकारू शकते हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. नुकतेच करिश्माने (Karishma Tanna) शेअर केलेले फोटोज सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

करिश्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेक दिवसांपासून करिश्मा तिचे नवनवीन लूक कॅमेरामध्ये कैद करून चाहत्यांसाठी शेअर करत असते. करिश्मा तिच्या प्रत्येक फोटोमध्ये खूपच हॉट दिसत आहे. करिश्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये करिश्मा ने ब्लू डेनिम जीन्स आणि गडद राखाडी ब्लेझर कॅरी करत केस मोकळे सोडत न्यूड मेकअप केला आहे.

या लुकला एक गोल्डनेस टच देत करिश्माने ब्लेजरचे बटन उघडे ठेवून ब्रावलेट फ्लॉन्ट केला आहे. करिश्माच्या या कर्वी फिगरवर सध्या चाहतांच्या नजरा खेळल्या आहेत. करिश्माचे हे दमदार फोटोज पाहून चाहते थक्क झाले आहेत.

 

Web Title :- Karishma Tanna | karishma tanna shared new look in open blazor see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका