Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीमध्ये काँग्रेस 124 तर भाजप 68 जागांवर आघाडीवर; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये आज (शनिवार) विधानसभा मतमोजणीला सुरूवात झाली असून दुपारी 12.20 वाजेपर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस तब्बल 124 जागांवर आघाडीवर असून भाजप 68 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. मतमोजणीच्या ट्रेंडवर लक्ष असून संपुर्ण निकाल समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहिल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

दरम्यान, मतमोजणीमध्ये सुरूवातीपासुनच काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपची मतमोजणीमधील आघाडी कमी-कमी होत आहे. त्यामध्ये पत्रकारांनी बसवराज बोम्मई यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी बोम्मई म्हणाले, संपूर्ण निकाल समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहिल. मात्र, आम्ही कुठं कमी पडलो हे देखील पाहिले जाईल. आगामी काळातील निवडणुकीत अधिक सार्मथ्याने समोर जाऊ असे ते म्हणाले.

काँग्रेसची मतमोजणीतील आघाडी वाढत असल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

 

Web Title :- Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress leads in 124 seats while BJP leads in 68 seats in Karnataka; Chief Minister Basavaraj Bommai said…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये सत्तापालट? मतमोजणीत काँग्रेसला मोठी आघाडी;
जाणून घ्या मतमोजणी दरम्यानचे पक्षीय बलाबल

NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादीचे
आमदार सुनिल शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरूध्द FIR; जाणून घ्या फिर्यादीत नेमकं काय म्हंटलंय…

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : मित्रांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल
बाळगणार्‍याला सराईत गुन्हेगाराला अटक

Chitra Wagh | ‘उद्धवजी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला,
कायद्याची भाषा समजत नसेल तर…’

Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले –
‘आता विस्तार झाला नाही तर मग…’

Uddhav Thackeray On Rahul Narvekar | ‘जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…’,
उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा (व्हिडिओ)