‘काँग्रेस – JDS’च्या १२ आमदारांचा राजीनामा, कर्नाटकमध्ये भाजपला सरकार बनविण्याचा मार्ग मोकळा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेस-जेडीएस गठबंधन असलेल्या सरकारच्या १२ आमदारांनी शनिवारी राजीनामा देण्यासाठी सभापतींची भेट घेतली. जर सरकारचे समर्थन करणाऱ्या १२ आमदारांनी राजीनामा दिला तर कुमारस्वामी यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते. असे झाल्यास भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होईल.

कर्नाटकमध्ये एकूण २२४ आमदार आहेत. बहुमतासाठी ११३ आमदार असणे आवश्यक आहे. सध्या भाजपकडे १०५ आमदार आहेत. तर काँग्रेसकडे ८० आणि जेडीएस कडे ३७ आमदार आहेत. असे करुन गठबंधनात एकूण ११७ आमदार आहेत.

मागील काही दिवसापुर्वी, दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. आणि एक आमदार कमी झाल्यानंतर आता काँग्रेस आमदारांची संख्या ७७ झाली आहे. काँग्रेस जेडीएस असे मिळून संख्या ११४ राहिली आहे. भाजप पहिल्यापासूनच दावा करत आहे की, काँग्रेसचे ६ आणि २ जेडीएसचे आमदार आमच्या संपर्कात आहे. जे लवकरच राजीनामा देतील.

भाजपला कर्नाटकात सरकार स्थापन करायचे आहे आणि सतत तशा प्रकारचे दावे देखील करत आहे. सततच्या जेडीएस आणि काँग्रेस आमदारांच्या राजीनामा देण्याच्या शंकेने कुमारस्वामी चिंतेत आहेत. परंतू भाजप अजूनही सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीत नाही. त्यामुळे भाजपने सायलेंट ऑपरेशन लोटस कर्नाटकात राबवले आहे. जेणेकरुन अशी स्थिती निर्माण होईल आणि भाजप सत्ता स्थापन करेल. यासाठी भाजप सतत प्रयत्न करत आहे.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

You might also like