Karuna Sharma | करुणा शर्मांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाल्या – ‘शक्ती कायदा केवळ दिखावा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Karuna Sharma | नुकत्याच झालेल्या राज्यातील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून (Maha Vikas Aghadi Government) महिलांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांना कडक शिक्षेची तरतूद असणारा शक्ती कायदा (Shakti Law) मंजूर करण्यात आला. दरम्यान यावरुन आता करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी सवाल उपस्थित केला आहे. त्यावेळी त्यांनी कोल्हापूरात (Kolhapur) माध्यमांशी संवाद साधला.

 

करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी शक्ती कायद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सरकारवर निशाणा साधला आहे. ”शक्ती कायदा (Shakti Law) हा केवळ दिखावा आहे. जर शक्ती कायद्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) जर काही केलं असतं तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) तुरुंगात टाकलं असतं. त्यानंतर संजय राठोड (Sanjay Rathore) यांना तुरुंगात टाकलं असतं. पण या लोकांवर साधा एफआयआर (FIR) देखील पोलिसांनी दाखल केलेला नाही” असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Karuna Sharma | shakti law for womens is just show karuna sharma targets maharashtra govt in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aditya Thackeray | राज्यात उद्या राजकीय भूकंप? संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेबाबत आदित्य ठाकरेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले-‘आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंगचं बघू’

 

SIP in Mutual Funds | 45 वर्षाच्या वयात करोडपती बनून व्हाल निवृत्त ! केवळ 177 रुपये रोज करा बचत; जाणून घ्या कसे

 

DA Arrear | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! मार्च 2022 च्या सॅलरीसोबत मिळेल 38,692 रुपयांचा एरियर

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्यात नव्याने आढळणारी रुग्ण संख्या 2 हजारांहून कमी, गेल्या 24 तासात 11,408 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी