पक्षाचा आदेश मोडणे हे महापाप : खासदार गिरीश बापट

शिवसेना कसबा विभागाच्यावतीने मेळाव्याद्वारे मुक्ता टिळक यांना प्रचंड समर्थन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले.
mukta tilak
‘युती धर्म पाळणे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे त्यामुळे वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून काही लोक दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष न देता युतीधर्माचे पालन करून स्वच्छ व पारदर्शक सरकार निवडून देण्याचे काम शिवसैनिक नक्कीच करतील हा विश्वास मला कसबा मतदारसंघ म्हणून नक्कीच वाटतो.

या मेळाव्याला शिवसेनेचे नेते अजय भोसले,पुणे शहर शिवसेना समनव्यक राजेंद्र शिंदे कसबा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब मालुसरे ,आर पी आय चे मंदार जोशी माजी नगरसेवक विजय मारटकर,भाजप कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे,विजय ठकार ,युवा सेनेचे दीपक मारटकर, युवराज पारीख यांच्या सह अनेक जेष्ठ शिवसैनिक तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी