कश्मीरा शाहने रेड बिकनीमध्ये फ्लॉन्ट केली टोंड बॉडी, अंकिता लोखंडेने केली कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कश्मीरा शाह सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सतत तिचे फोटोज शेयर करत असते. तिचे ग्लॅमरस फोटोशूट वायरल होते. आता तिने बिकनीतील एक फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करत तिने हेटर्सला उत्तरसुद्धा दिले आहे.

कश्मीराने फोटो शेयर करत लिहिले आहे की, माझ्याकडे अगोदरच भरपूर टीकाकार आहेत. परंतु सर्वात वेगाने मला जो आवाज ऐकू येतो तो माझा स्वत:चा आहे. मी स्वत:ची चीअरलीडर आहे. यासाठी हवे तेवढे ट्रोलिंग करा. अखेर तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात काही करण्यासाठी हवेच ना, माझ्या लाडक्या द्वेशकर्त्यांनो.

तिच्या फोटोवर असंख्य कमेंट येत आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडेने कमेंटमध्ये लिहिले – खुप मोटिव्हेटिंग कश्मीरा, माझी सुद्धा तुझ्यासारखी बॉडी असावी.

फोटोत कश्मीरा रेड कलरच्या बिकनीत पोझ देत आहे. यासोबत तिने शर्टसुद्धा टीमअप केला आहे. न्यूड मेकअपसह तिचा हा फोटो चर्चेत आहे.

मागील काही काळात कश्मीरा शाहने आपल्या बॉडीवर खुप काम केले आहे. तिचे ट्रान्सफॉर्मेशन आश्चर्यचकीत करणारे आहे. कश्मीरा शाह बिकनीत फोटोशूट शेयर करत असते.

यापूर्वी तिने मोनोकनीमध्ये फोटो शेयर केला होता. सोबत तिने पॉझिटिव्ह मेसेज सुद्धा शेयर केला होता. कश्मीराच्या फोटोजवर फॅन्स खुप कमेंट करतात. अनेकदा तिला ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो.

वर्क फ्रंटवर कश्मीरा शाह बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. या शोमध्ये ती चॅलेंजर्स म्हणून गेली होती. शोमध्ये ती जास्त काळ नव्हती, परंतु तिचा प्रवास ठीक होता.