Kashmera Shah – Urfi Javed Controversy | पुन्हा कश्मिरा शाहनं उडवली उर्फी जावेदची खिल्ली; म्हणाली – ‘तिकिट खरेदी करून एअरपोर्टवर जात जा..’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उर्फी जावेद आणि काश्मिरा शाहमध्ये (Kashmera Shah – Urfi Javed Controversy) वाद वाढतच चालला आहे. तर नुकतंच कश्मिरानं तिच्या कपड्यांमुळं तिला फाडून फिरणारी असं म्हटलं होतं (Kashmera Shah Urfi Javed Cat Fight). यावर उर्फीनं तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. मात्र पुन्हा एकदा कश्मीरानं तिची खोड काढली आहे (Kashmera Shah – Urfi Javed Controversy).

 

सोशल मीडियावर सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं (Viral Bhayani) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कश्मिरा शाह (Kashmera Shah) उर्फी बद्दल बोलताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये कश्मिरा म्हणते, “मी उर्फीला ओळखते, कारण ती इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. ही तेच मुलगी आहे ना, जिला काही दिवसांपूर्वी वॉचमनने बाहेर काढलं होत. तसेच बिल्डींगमध्ये येण्यासाठी मनाई केली होती. नाही.. नाही.. रोडवर उभा राहण्यास सुद्धा तिला मनाई केली होती. हो तेव्हा मला तिच्याबद्दल वाईट वाटलं होतं.”

 

कश्मिरा शाह पुढे म्हणाले की, ” मी नेहमी बेटी बचाओ, बेटी पढाओ असं बोल. ती शिकलेली असती, तर तिला हे पण कळालं असतं की मी कोण आहे. तिला हे सगळं करायची गरज पडली नसती. राहील, ऑल द बेस्ट. मात्र तिला माझा अजून एक संदेश द्या. विमानतळावर तिकीट घेऊन जात जा. असे फोटो काढून गाडीमध्ये बसून निघून जाणं चांगला वाटत नाही. खरतर ती तिच्या जागी बरोबर आहे. परंतु भारतामध्ये अनेक लोकांकडे फोन नाहीये. इंस्टाग्राम तर लांबच राहिलं. तरीसुद्धा ते मला ओळखतात, कारण मी चित्रपटामध्ये काम करते ना.”

दरम्यान, व्हिडिओमध्ये काश्मिरा (Kashmera Shah – Urfi Javed Controversy) जाता जाता म्हणाली की,
‘राणी मुखर्जी इंस्टाग्रामवर नाहीये. तरीपण ती प्रसिद्ध नाहीये का?’ तर कश्मिरानं या व्हिडिओमधून तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
मात्र अद्याप यावर उर्फीनं (Urfi Javed) कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

 

 

 

Web Title :- Kashmera Shah – Urfi Javed Controversy | kashmera shah takes a dig at urfi javed asked her buy a ticket then go to airport watch video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indrani Balan Foundation | नरवीर तानाजी रन ! मेजर जनरल इंद्रजित सिंह आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ; रनला सुरुवात

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात दहावीत शिकणार्‍या मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, घात की अपघात?

 

Tara Sutaria Red Hot Look | तारा सुतारियानं लाल रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके