मालदीवमधील कॅटरीनाचे ‘ते’ हॉट फोटोज आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ सध्या मालदीव मध्ये समर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. ती आपल्या मित्र-मैत्रीणिंसोबत मालदीवला सुट्टीसाठी गेली आहे. कॅटरीनाने तिचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यात कॅटरीना खूपच हॉट दिसत आहे.

View this post on Instagram

🏖

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कॅटने शेअर केलेल्या फोटोत तिने लाल रंगाचा बिकिनी टॉप घातला आहे आणि निळ्या रंगाची पँटी घातली आहे. तिचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. तिच्या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

View this post on Instagram

❤️💙

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कॅटरीनाचे इन्स्टाग्रामवरील फॉलोवर्स 2 कोटींहून अधिक झाले आहेत. या निमित्ताने तिने चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात ती बीचवर पळताना दिसत आहे. याच व्हिडीओत तिने फॉलोवर्सचे आभार मानले आहे.

कॅटरीनाने आणखी एक तिचा ग्रुप फोटोही शेअर केला आहे. त्यात तिचा एक मित्र आणि काही मैत्रिणी दिसत आहेत. तिच्या या फोटोलाही चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. कॅटरीनाचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Sky above,sand below, peace within 🌊☀🥳

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

Loading...
You might also like