Katrina Kaif | बापरे..! लग्नात एक लाखांची मेहंदी काढणार कतरिना

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Katrina Kaif | सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या चर्चा जोरदार चालू आहे. (Vicky Kaushal-Katrina Kaif) विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग करणार आहे. त्यांचा लग्नाबद्दल सतत सोशल मीडियावर अपडेट्स येत असतात.

 

 

लग्नासाठी कतरिनानं चक्क एक लाखाची मेहंदी मागवली आहे. या मेहंदीचं नाव ‘सोजत मेहंदी’ असून जोधपूरमधील पाली गावातून मागवली असल्याचं म्हटलं जातंय. या मेहंदीमध्ये केमिकल नसल्यानं ही वापरण्यासाठी अगदी योग्य आहे. ही मेहंदी नैसर्गिकरित्या तयार केली असून जवळपास याची किम्मत 50 हजारच्या पुढे ते 1 लाखांच्या आसपास आहे. मेहंदी बनवणाऱ्या कलाकारानं ही मेहंदी तिला लग्नाची भेट म्हणून दिली आहे.

 

 

 

 

 

 

 

दरम्यान, कतरिना आणि विकी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लग्न करणार असून दोघंही हिंदू आणि कॅथलिक पद्धतीन लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय.

 

Web Title :- Katrina Kaif | actres katrina kaif will apply mehndi worth 1 lakh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा