अक्षय-कतरिनाची ‘इंटिमेट’ केमिस्ट्री, अक्षयनेच लीक केला ‘VIDEO’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. नुकत्याच त्याचा आगामी चित्रपट ‘सुर्यवंशी’ खूप चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कॅफ झळकणार आहे. या चित्रपटातील गाणे ‘टिप टिप बरसा पानी’ याचे शूट झाल असून आता चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या चित्रपटातील अक्षय आणि कतरिनाचा एक इंटिमेट सीन सोशलवर खूप व्हायरल होत आहे. हा सीन स्वतः अक्षयनेच लीक केला आहे.

अभिनेता अक्षयच्या गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे पाहताच प्रेक्षकांना कतरिनाच्या ‘नमस्ते लंडन’ चित्रपटाची आठवण आली आहे. यानंतर अक्षयने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

image.png

अक्षयने व्हिडिओ शेअर करुन लिहले की, ‘तुम्ही गाण्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मला कमेंट वाचताना असे लक्षात आले की, तुम्हाला हे गाणे पाहिल्यावर ‘नमस्ते लंडन’ चित्रपटाची आठवण आली असेल. त्यामुळे कतरिनासोबतचा सुर्यवंशीच्या सेटवरील एक सरप्राईज मी तुमच्यासाठी शेअर करत आहे.’
image.png
चित्रपटाबद्दल बोलायचे म्हणले तर सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. या चित्रपटातील गाण्याची शूटिंग पुर्ण झाली आहे. अक्षयने ‘मोहरा’ सिनेमाच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याचे हक्क विकत घेतले असून हेच गाणे आता रिक्रिएट करुन चित्रपटासाठी वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर या गाण्यात प्रेक्षकांना रवीनाच्या जागी कतरिना दिसणार आहे. हा चित्रपट २७ मार्चला २०२० ला प्रदर्शित येणार आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like