Photos : एअरपोर्टवर स्टायलिश अंदाजात दिसल्या बॉलिवूड स्टार ‘कॅटरीना-दिशा’, असं होतं ‘लूक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बॉलिवूड स्टार कॅटरीना कैफ आणि दिशा पाटनीचा एअरपोर्ट लुक समोर आला आहे. सध्या दोघींच्या या लुकची खूप चर्चा होत आहे. कॅटरीना आणि दिशा दोघीही वेगवेगळ्या अंदाजात एअरपोर्टवर दिसल्या.
एयरपोर्ट पर स्टाइलिश अंदाज में नजर आईं कटरीना-दिशा, ऐसा था लुक, Photos

रेड कार्पेट असो वा एअरपोर्ट बॉलिवूड स्टार्सच्या फॅशन आणि स्टाईलवर नेहमीच फोकस केला जातो. दिशा एकदम कॅज्युअल अंदाजात दिसली. दोघीही अ‍ॅक्ट्रेस आपल्या आपल्या लुकमध्ये कमाल दिसत होत्या.

https://www.instagram.com/p/B3yIubxn8Bm/

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, दिशा पाटनी डायरेक्टर मोहित सुरीच्या मलंग या सिनेमात दिसणार आहे. यात आदित्य रॉय कपूर सोबत ती काम करणार आहे. कॅटरीना सध्या रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तब्बल 9 वर्षांनंतर दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत.
एयरपोर्ट पर स्टाइलिश अंदाज में नजर आईं कटरीना-दिशा, ऐसा था लुक, Photos

याशिवाय कॅटरीनाने या महिन्यात आपला मेकअप ब्रँड ‘के बाय’ लाँच केला आहे. यात 22 प्रॉडक्ट ऑक्टोबर पासून उपलब्ध झाले आहेत. अक्षय आणि शाहरुखला घेऊन तिने आपल्या ब्रँडचे प्रमोशनही केले आहे.
एयरपोर्ट पर स्टाइलिश अंदाज में नजर आईं कटरीना-दिशा, ऐसा था लुक, Photos

एयरपोर्ट पर स्टाइलिश अंदाज में नजर आईं कटरीना-दिशा, ऐसा था लुक, Photos

https://www.instagram.com/p/B3el0S5gYFc/

एयरपोर्ट पर स्टाइलिश अंदाज में नजर आईं कटरीना-दिशा, ऐसा था लुक, Photos

एयरपोर्ट पर स्टाइलिश अंदाज में नजर आईं कटरीना-दिशा, ऐसा था लुक, Photos
Visit : policenama.com