Katrina Kaif Glamorous Look | समुद्र किनारी कतरिनाचा दिसला ग्लॅमरस अंदाज, लग्नानंतर झाली अधिकच बोल्ड; पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif Glamorous Look) अलीकडेच अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) सोबत लग्नबंधनात अडकली. कतरिना सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती सतत सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. नुकतंच तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर एक फोटो (Katrina Kaif Glamorous Look) शेअर केला आहे.

 

 

कतरिनानं (Katrina Kaif) शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी बोल्ड  झालेली दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं हिरव्या रंगाच टू पिस घातला आहे.

 

 

फोटोमधील कतरिनाचं (Katrina Kaif Bold Look) लूक अगदीच अनोखं आहे. तिनं आपलं लूक पूर्ण करण्यासाठी नॉर्मल मेकअप केला आहे. तसेच गळ्यात सोन्याची चैन घातली आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये (Katrina Kaif Bold Look) तिनं लिहिलं की, “खास जागा, खास दिवस माझ्या आवडी सोबत.” तिच्या या फोटोला जवळपास 12 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहत्यांनी कमेंट्स करून फोटोवर (Katrina Kaif Glamorous Look ) कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिनानं विक्की कौशल (Katrina Kaif – Vicky Kaushal Marriage) सोबत लग्नगाठ बांधली. त्यांचा विवाह सोहळा राजस्थानमध्ये धुमधडाक्यात पार पडला.

 

 

 

Web Title :-  katrina kaif shares sizzling photos in printed green bralette and matching skirt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Pankaj Singh | अजित पवारांचे रेकॉर्ड भाजपच्या या आमदारानं मोडलं, जाणून घ्या

 

TCS Share Buyback | खुली झाली 18000 कोटीची ऑफर, भाग घ्यावा का; अगोदर जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

 

RBI FD Rules Changed | आरबीआयने एफडीचे बदलले नियम ! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान