बिना मेकअप ‘अशी’ दिसेत कॅटरीना कैफ ! फोटो पाहिल्यानंतर चाहते ‘चकित’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या लॉकडाऊनमध्ये घरात असणारी सर्व कलाकार मंडळी सोशलवर अॅक्टीव दिसत आहे. फोटो किंवा व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट शेअर करत ते चाहत्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. अलीकडेच अभिनेत्री कॅटरीना कैफ आपल्या एक पोस्टमुळं चर्चेत आली आहे. सध्या तिचा नोमेकअप लुक व्हायरल होताना दिसत आहे.

कॅटरीना कैफचा एक फोटो इंस्टावरून शेअर केला आहे. यात तिचा नो मेकअप लुक दिसत आहे. कॅटचा असा लुक पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. सध्या तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये शेअर केला जाताना दिसत आहे. चाहते तिला बघून यासाठी चकित झाले की, ती नो मेकअप लुकमध्येही तितकीच सुंदर दिसत आहे जिकती ती मेकअपमध्ये दिसते.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं गोल्डन सिल्क नाईटसूट घातला आहे. या लुकमध्येही ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा नो मेकअप लुकही चाहत्यांना खूप आवडला आहे असं दिसतंय. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या लुकचं कौतुक केलं आहे.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like